UIDAI Strict Rules: आधार कार्डशिवाय आता मिळणार नाही सरकारी योजना आणि सबसिडीचा लाभ, UIDAI ने केले नियम कडक! हा आहे उपाय……

UIDAI Strict Rules: तुम्हाला सरकारी योजना (Government schemes) आणि सबसिडीचा लाभ (Benefit of subsidy) घ्यायचा असेल आणि अजून आधार कार्ड (aadhar card) बनवले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (Unique Identification Authority of India) ने एक परिपत्रक जारी केले आहे आणि स्पष्ट केले आहे की हे सर्व फायदे मिळविण्यासाठी, आधार … Read more