APY: या सरकारी पेन्शन योजनेत सप्टेंबरपर्यंत सर्वांना संधी, 1 ऑक्टोबरपासून बदलतील नियम……..
APY: केंद्र सरकारने (central government) अलीकडेच अटल पेन्शन योजनेसाठी (Atal Pension Yojana) पात्रता नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नवीन नियमांची घोषणा करताना सरकारने म्हटले होते की, आयकर (income tax) भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र नवीन नियम अद्याप लागू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत करदात्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. त्यासाठी … Read more