Loan on PAN Card: तुम्हालाही पॅन कार्डवर मिळवू शकते पर्सनल लोन, अर्ज कसा करावा जाणून घ्या येथे……
Loan on PAN Card: देशात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी (financial transactions) पॅन कार्ड अनिवार्य आहे. पॅन कार्ड (pan card) हा कायमस्वरूपी 10 अंकी क्रमांक असतो, जो आयकर विभागाकडून (Income Tax Department) जारी केला जातो. पॅन कार्डशिवाय तुम्ही बँकांमधून कोणतेही मोठे आर्थिक पैसे काढू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, तुम्हाला पॅन कार्डवर बँकांकडून … Read more