FD Interest Rate Hike: FD मधील गुंतवणुकीचा मिळेल आता फायदा, या बँकांनी वाढवले व्याजदर……
FD Interest Rate Hike: शेअर बाजारातील (stock market) गदारोळ आणि सोन्याच्या किमतीत सातत्याने होत असलेली नरमाई या दरम्यान तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर मुदत ठेवीचा पर्याय तुमच्यासाठी योग्य असेल. दरम्यान, काही बँकांनी त्यांच्या एफडी योजनांवरील व्याजदरात (FD Interest Rate) वाढ केली आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त सुरक्षित गुंतवणुकीवरच (safe investment) फायदा मिळेल… अॅक्सिस बँकेने … Read more