iPhone Offers : आयफोनच्या ‘या’ मॉडेल्सवर मिळणार बंपर डिस्काउंट, होणार हजारोंची बचत; जाणून घ्या कुठे मिळणार लाभ….

iPhone Offers : फ्लिपकार्टवर पुन्हा एक नवीन सेल सुरू झाला आहे. कंपनीने या सेलला फ्लिपकार्ट बिग दसरा सेल (Flipkart Big Dussehra Sale) असे नाव दिले आहे. हा फ्लिपकार्ट सेल फक्त प्लस सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा सेल 5 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरू होईल आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालेल. सेल दरम्यान, फ्लिपकार्ट बंपर डिस्काउंटसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स … Read more