Loan Interest Rate Hike: महागाईचा आणखी एक झटका, आता या 4 बँकांनी कर्जाच्या व्याजदरात केली वाढ….

Loan Interest Rate Hike : महागाई (Inflation) कमी होण्याचे नाव घेत नसून आता मध्यमवर्गीयांना आणखी एक झटका दिला आहे. गृहकर्ज ईएमआयचा बोजा पुन्हा एकदा वाढला आहे. देशातील 4 मोठ्या गृहनिर्माण वित्त संस्थांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यात गृहनिर्माण वित्त कंपनी (Housing Finance Company) एचडीएफसीचाही समावेश आहे. एचडीएफसीने व्याजदरात 0.05% वाढ केली – गृहनिर्माण वित्त … Read more