Atal Pension Yojana: या योजनेत एका वर्षात 99 लाख लोक झाले सामील, मोदी सरकारची ही पेन्शन योजना हिट! जाणून घ्या पूर्ण माहिती एका क्लिकवर…..
Atal Pension Yojana: प्रत्येक व्यक्तीला म्हातारपणी आरामदायी जीवन (comfortable life) जगायचे असते. ज्या जीवनात पैशाचे टेन्शन नसते. तुमचेही तेच स्वप्न असेल तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित जीवन जगू इच्छिणाऱ्या लोकांना या योजनेत पैसे गुंतवून दर 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्राची ही योजना लोकांच्या पसंतीस उतरत … Read more