EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा विलीन करायचा? 5 मिनिटाचे आहे काम, जाणून घ्या येथे संपूर्ण माहिती……..
EPFO: आजच्या काळात खाजगी क्षेत्रात (private sector) लोक झपाट्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नवीन कंपनीत सामील होताना जुन्या UAN क्रमांकावरून नवीन पीएफ खाते (PF Account) सुरू होते. मात्र, जुन्या कंपन्यांचा निधी नव्या पीएफ खात्यात जमा करता येत नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना ईपीएफओच्या (EPFO) वेबसाइटवर जाऊन खाते विलीन करावे लागेल. त्यानंतरच तुमची एकूण पीएफ रक्कम त्याच … Read more