Risk of cancer: सिगारेट आणि चुकीची जीवनशैलीच नाही, तर या गोष्टीमुळे ही कॅन्सरचा धोका वाढतो!
Risk of cancer: कर्करोग (cancer) हा एक असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही, ज्यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मरतात. या घातक आजारामुळे शरीरातील पेशी नष्ट होऊ लागतात आणि नंतर हळूहळू शरीराचे अवयव काम करणे बंद करतात. हा आजार वेळीच लक्षात आल्यास कर्करोगावर उपचार करता येतात. वर्ल्ड कॅन्सर रिसर्चनुसार (World Cancer Research) काही गोष्टी … Read more