New Wage code: आठवड्याचे 48 तास काम, नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसांनी फुल अँड फायनल सेटलमेंट! 1 जुलैपासून नोकरदारांसाठी हा नवीन कायदा…..

New Wage code: सरकार 1 जुलैपासून नवीन कामगार संहिता (New labor code) लागू करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे नोकरदार लोकांसाठी अनेक गोष्टी बदलतील. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) सारखे सेवानिवृत्तीचे फायदे वाढतील. याशिवाय साप्ताहिक सुट्याही दोन ते तीन वाढू शकतात. हा कोड लागू झाल्यानंतर नोकरी (Job) सोडल्यानंतर दोन दिवसांत कोणत्याही कंपनीकडून पूर्ण … Read more