Medical Watch : जगातील पहिले मेडिकल स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या काय आहे खास?

Medical Watch

Medical Watch : ‘एक्सप्लोर लाइफस्टाइल’ ने अलीकडेच एका इस्रायली कंपनीच्या भागीदारीत अत्यंत प्रगत हृदय आणि इतर अवयव निरीक्षण तंत्रज्ञान बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान एक अद्वितीय घड्याळ आहे. हे घड्याळ अगदी सहज वापरण्यात येते आणि आरोग्याशी संबंधित अनेक माहिती मिळवता येते. या घड्याळाचे नाव कार्डियाक सेन्स ठेवण्यात आले आहे. हे जगातील पहिले वैद्यकीय … Read more