EPF Interest Rate: EPF वरील व्याजदर वाढणार का? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती…..
EPF Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संदर्भात एक मोठे अपडेट आले आहे. असे म्हटले जात होते की, सरकार लवकरच ईपीएफवरील व्याजदरात (Interest rate on EPF) बदल करू शकते. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने 2021-22 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींवर 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला होता. आता संसदेत कामगार आणि रोजगार … Read more