एसटीची नगर-पुणे पहिली ई-बस तूर्त बंद

Maharashtra News:ई-वाहनांच्या जामान्यात एसटीनेही ई-बस आणली. ज्या मार्गावरून एसटीची पहिली बस धावली, त्याच अहमदनगर-पुणे मार्गावर जून २०२२ पासून ही सेवा सुरू झाली. मात्र, तीन महिन्यांतच त्यातील एक बस तूर्त बंद करण्याची वेळ आली आहे. अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद नाही म्हणून नव्हे तर बसला अपघात झाल्यामुळे ती तूर्त बंद आहे. नगर-पुणे या मार्गावर एसटीच्या दोन ई-बस सुरू … Read more