Airtel Richarge : Airtel देणार Jio ला टक्कर?; 28 दिवसांचा प्लॅन चालणार महिनाभर…
Airtel Richarge : कमी श्रेणीतील महिना पॅक योजनांची वाढती मागणी पाहून, भारतातील आघाडीची मोबाइल सेवा एअरटेलने एकाच वेळी चार नवीन रिचार्ज योजना सादर केल्या आहेत. एअरटेल रिचार्ज प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कंपनीने 28 दिवसांचा नाही तर संपूर्ण महिना आणि 30 दिवसांचा प्लान आणला आहे. कंपनीने या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी दोन प्लान सादर … Read more