Airtel Recharge : एअरटेलचे “हे” 4 नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लान जिओला देणार टक्कर
Airtel Recharge : एअरटेलने भारतीय बाजारपेठेत रु. 109, रु. 111, रु. 128 आणि रु. 131 चे मासिक टॅरिफ प्लॅन सादर केले आहेत. कंपनीचे हे प्लॅन तेव्हा आले आहेत जेव्हा यूजर्स 28 दिवसांऐवजी 30 दिवस आणि 31 दिवसांच्या प्लॅनची मागणी करत होते. अशा परिस्थितीत कंपनीने स्वस्त दरात हे प्लॅन लॉन्च करून यूजर्सना मोठा दिलासा दिला आहे. … Read more