Airtel चं सिम कार्ड वापरतायं…मग तुम्हाला “या” धमाकेदार ऑफरबद्दल माहित आहे का?

Airtel

Airtel : एअरटेल आपल्या ग्राहकांना त्यांच्या नेटवर्कशी कनेक्ट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या किमतींवर उत्तम फायद्यांसह उत्तम योजना ऑफर करते. जर तुम्ही 300 रुपयांच्या बजेटमधील प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 265 रुपयांच्या प्रीपेड प्लानबद्दल सांगणार आहोत ज्याची वैधता एक महिन्याची आहे. येथे आम्ही तुम्हाला Airtel, जिओ आणि वोडाफोन यामधील फरक सांगणार आहोत. तसेच Airtel तुम्हाला काय … Read more