Fraud Alert: डेबिट-क्रेडिट कार्ड चोरीला गेल्यास हे काम त्वरित करा, अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे…..
Fraud Alert: आजच्या काळात लोकांना पूर्वीप्रमाणे बँक खात्यातून (bank account) पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही, कारण आता सर्वत्र एटीएम मशीन (ATM machine) आहेत. तुम्हाला फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्डची (Debit or credit card) गरज आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून पैसे काढू शकता. इतकंच नाही तर याशिवाय घरी बसून काही मागवायचं असेल, घरी बसलेल्या कुणाला … Read more