Digital Gold: या ठिकाणी 1 रुपयाला विकले जात आहे सोने, धनत्रयोदशीला घरबसल्या करा खरेदी: ही प्रक्रिया आहे…….
Digital Gold: धनत्रयोदशीला (dhantrayodashi) सोने-चांदी (gold and silver) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. दरवर्षी धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होते. यावेळीही सोन्याचा व्यवसाय चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उत्सवादरम्यान अनेक निर्बंध आले होते. पण तुम्हाला या धनत्रयोदशीला सोन्यात जास्त गुंतवणूक (investment) करायची नसेल, तर तुम्ही घरी बसून फक्त 1 … Read more