Expert Picks: गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी ! नोव्हेंबरमध्ये एसबीआयसह हे 40 स्टॉक करू शकता खरेदी; तज्ज्ञ काय म्हणतात पहा येथे…

Expert Picks: ऑक्टोबर महिन्यातील तेजीनंतर शेअर बाजाराशी संबंधित अनेक तज्ज्ञ गुंतवणूकदारांना नोव्हेंबर महिन्यात कमाईसाठी अनेक शेअर्स सुचवत आहेत. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात गुंतवणुकीसाठी स्टॉकची निवड करत असाल तर तुम्ही या समभागांचाही विचार करू शकता. एमके ग्लोबलने गुंतवणूकदारांना बहुतांश लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैज लावण्याची सूचना केली आहे. यावरून गुंतवणूकदारांना नोव्हेंबर महिन्यात ICICI बँक, IndusInd बँक, … Read more