MG Hector : कारमध्ये स्मार्ट टीव्हीचा आनंद! नवीन MG Hector 2022 मध्ये 14-इंचाचा डिस्प्ले, लवकरच होणार लॉन्च…
MG Hector : एमजी मोटर ही अशा कार निर्मात्यांपैकी एक आहे जी भारतात वेगाने स्वतःची स्थापना करण्यात यशस्वी झाली आहे. कंपनी भारतात MG Hector, Gloster, Aster आणि MG ZS EV ची विक्री करत आहे. कंपनीने 2019 मध्ये भारतात आपले पहिले उत्पादन MG Hector लाँच केले आणि त्याला 2021 मध्ये फेसलिफ्ट अपडेट देण्यात आले. आता कंपनी … Read more