Hyundai Motors : सँट्रो बंद होताच Hyundai करणार ही नवीन कार लाँच, टाटा पंचला थेट देणार टक्कर…..

Hyundai Motors : ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) ने आपली सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार Hyundai Santro (Hyundai Santro Exit) सोडली आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे कंपनीचे भविष्यातील नियोजन. ह्युंदाई सॅन्ट्रोच्या जागी मायक्रो-एसयूव्ही (Micro-SUV) आणण्यावर काम करत आहे जी बाजारात टाटा पंच (Tata Punch) ला थेट टक्कर देईल. Hyundai ची छोटी SUV कशी असेल? – एंट्री लेव्हल … Read more