Electric Car : टाटाच्या Tiago EV ला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ही स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल…
Electric Car : टाटा कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच टाटा कंपनीच्या गाड्यांची किंमतही कमी असल्याने ग्राहकांना घेणे ते परवडत आहे. मात्र आता टाटा कंपनीकडून इलेक्ट्रिक कार बनवण्यावर अधिक भर दिला जात आहे. आता टाटा कंपनीच्या…