Thyroid Weight Loss: तुम्हालाही थायरॉईडमुळे वाढलेले वजन कमी करायचे असेल, तर या मार्गांनी कमी करू शकता तुम्ही तुमचे वजन!
Thyroid Weight Loss : थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे जी घशाच्या पुढच्या भागात म्हणजेच कॉलर हाडाजवळ असते. थायरॉईडचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ऑटोइम्यून थायरॉईड रोग (Autoimmune thyroid disease). थायरॉईडच्या रुग्णांमध्ये वजनाशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात. वजन वाढणे हे कमी थायरॉईड संप्रेरक दर्शवते, ज्याला हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) म्हणतात आणि जर थायरॉईड शरीरात जास्त प्रमाणात हार्मोन … Read more