Electric car: टाटा टियागो ईव्हीला टक्कर देण्यासाठी ही कंपनी आणत आहे स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या या कारची खास वैशिष्ट्ये……..
Electric car: भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारला (electric car) प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळेच ऑटोमेकर्स (automakers) या सेगमेंटमध्ये त्यांचे नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. अलीकडेच टाटा मोटर्सने (Tata Motors) सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लाँच केली. पण आता लक्झरी कार विक्रेते एमजी (Luxury car dealer MG) आणखी स्वस्त इलेक्ट्रिक कार … Read more