Audi India : नवीन Audi Q3 चे बुकिंग सुरु, जाणून घ्या किती रुपयांमध्ये करू शकता बुक
Audi India : लक्झरी कार निर्माता ऑडी इंडिया भारतीय बाजारपेठेत आपली अपडेटेड ऑडी Q3 लॉन्च करणार आहे. कंपनीने त्याचे काही टीझरही जारी केले आहेत. आता लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने नवीन Audi Q3 चे बुकिंग सुरु केले आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत डीलरशिपवरून 2 लाख रुपयांच्या आगाऊ रकमेसह कार बुक केली जाऊ शकते. कंपनी नवीन ऑडी Q3 … Read more