11GB Smartphone : “या” दिवशी भारतात लॉन्च होणार 11GB रॅम असलेला सर्वात स्वस्त फोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
11GB Smartphone : TECNO पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत एक धमाकेदार फोन लॉन्च करत आहे. अलीकडेच, कंपनीने Tecno Spark 8P स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता कंपनी लवकरच भारतात Tecno Spark 9 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने एका ट्विटमध्ये हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा Tecno फोन भारतात 18 जुलै रोजी लॉन्च होईल. हा … Read more