Amazon Prime Day sale : भन्नाट ऑफर! iQOO स्मार्टफोनवर मिळत आहे 50% पर्यंतची सूट
Amazon Prime Day sale : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आजपासून Amazon वर सेल सुरू होणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्राइम डे सेल सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला बंपर डिस्काउंटवर फोन मिळतील. या सेलमध्ये OnePlus, Samsung, Redmi आणि इतर हँडसेटवर आकर्षक ऑफर्स आहेत. 23 जुलैपासून सुरू होणारा Amazon सेल 24 जुलैपर्यंत सुरू … Read more