Maruti Suzuki : नवीन मारुती अल्टो ऑगस्टमध्ये होणार लॉन्च! जाणून घ्या कारचे संभाव्य फीचर्स
Maruti Suzuki : मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत एक नव्हे तर दोन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ऑटोकार्सच्या मते, ग्रँड विटारा एसयूव्हीच्या किंमती जाहीर होण्यापूर्वी, ऑल-न्यू ऑल्टो ऑगस्टच्या उत्तरार्धात लॉन्च होईल. ग्रँड विटारा भारतात 20 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. या दोन्ही कार भारतातील सर्वात लोकप्रिय कार आहेत. ऑल-न्यू ऑल्टो मारुतीच्या एरिना आउटलेट्सद्वारे विकली जाईल, … Read more