Mahindra Scorpio-N ३० जुलैपासून सुरू होणार बुकिंग, डिलिव्हरीची तारीखही ठरली…
Mahindra Scorpio-N साठी बुकिंग 30 जुलैपासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. याचे बुकिंग कंपनीच्या डीलरशिप किंवा वेबसाइटवर ऑनलाइन बुक करता येईल. Mahindra Scorpio-N चे बुकिंग करण्यासाठी, तुम्हाला 21,000 रुपये आगाऊ रक्कम भरावी लागेल, यासोबतच कंपनी फायनान्स सुविधाही देत आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू केल्यानंतर, 5 जुलैपासून कार्टमध्ये जोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. … Read more