Cancer medicine: शास्त्रज्ञांनी शोधला कॅन्सरवर इलाज? पहिल्यांदाच बनवण्यात आलं अशा प्रकारचं औषध……
Cancer medicine: कर्करोग संशोधन (cancer research) आणि उपचारांसाठीच्या युरोपियन संस्थेने दावा केला आहे की, कर्करोगास कारणीभूत असलेल्या एमवायसी जनुकास (MYC gene) प्रतिबंध करण्यासाठी कर्करोगाचे औषध (cancer drug) तयार करण्यात त्यांना यश आले आहे. OMO 103 औषधाने क्लिनिकल चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याआधी इतर कोणतेही औषध MYC जनुक सुरक्षितपणे … Read more