7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA सह आणखी एक भेट देण्याच्या तयारीत सरकार!

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. कर्मचाऱ्यांच्या डीए (DA) बाबत सरकार मोठी घोषणा करू शकते. तसेच कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी कर्मचारी संघटना (Staff union) अनेक दिवसांपासून करत आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळत असून तो 3.68 पट वाढवण्याची … Read more