Best Business: छोटा व्यवसाय-मोठा नफा, हा बिझनेस करून कमवा दरमहा 5 लाखांपर्यंत कमाई! जाणून घ्या कसे?

Best Business: आपण सहसा कोणतीही वस्तू खरेदी केली, तरी ती पुठ्ठ्याने बनवलेल्या बॉक्समध्ये पॅक केलेली असते. आपण सामान काढून टाकल्यानंतर, तो बॉक्स (Box) कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकतो. पण तुम्हाला या पुठ्ठ्याच्या बॉक्सच्या व्यवसायाबद्दल माहिती आहे का?. वास्तविक, गेल्या काही वर्षांत देशभरात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड (The trend of online shopping) वाढला आहे. छोट्या वस्तूंच्या ऑनलाइन डिलिव्हरीमुळे बॉक्सचा … Read more