KK Death Reason: हृदयविकाराचा झटका किंवा आणखी काही, केकेचा मृत्यू कसा झाला? डॉ. त्रेहान यांनी दिले हे उत्तर….

KK Death Reason : बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुननाथ) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता (Kolkata) येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अचानक निधन झाले. शोदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याने ते जमिनीवर पडले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. 53 वर्षांचा असूनही केके पूर्णपणे फिट दिसत होता. गायकाच्या अचानक जाण्याने त्याचे चाहते आश्चर्यचकित … Read more