SBI Accounts freezes: तुमचे ही एसबीआय खाते 1 जुलैपासून फ्रीझ झाले आहे का? असेल तर ते अशा प्रकारे करा चालू….
SBI Accounts freezes: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक KYC अपडेट्स न मिळाल्यामुळे ग्राहकांची बँक खाती गोठवली होती. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. खाते गोठविल्यानंतर कोणताही ग्राहक त्याच्या खात्यातून व्यवहार करू शकत नाही. केवायसी अपडेट (KYC update) करणे आवश्यक आहे, अन्यथा खाती गोठवली जातील, असे स्टेट … Read more