Saffron Farming: केसर शेती सुरु करा अन लाखोंत नाही तर करोडोत कमवा, जाणुन घ्या केसर शेतीचे आर्थिक गणित
Krushi News Marathi:- केशर नुसतं नाव ऐकलं कि आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जम्मू काश्मीरचे चित्र. कारण कि केशरची शेती ही प्रामुख्याने जम्मू काश्मीरमध्ये बघायला मिळते. तुम्ही सुद्धा नाव ऐकून जम्मू-काश्मीरचा विचार करू लागला असणार. याचे कारण देखील खास आहे, तेथे परंपरेने त्याची लागवड केली जाते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानसह … Read more