नवीन Hyundai Tucson घेण्याचा विचार असेल तर जाणून घ्या “या” खास गोष्टी
Hyundai Motor : कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai Motor ने आपली नवीन-जनरेशन Hyundai Tucson भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 27.69 लाख रुपये आहे. मागच्या पिढीच्या तुलनेत या नव्या पिढीत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन टक्सन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यात झालेले बदल जाणून घ्या. Hyundai … Read more