WhatsApp Call Recording: व्हॉट्सअॅपवर तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता का? हा आहे अतिशय सोपा मार्ग, फक्त करावी लागेल ही सेटिंग…..
WhatsApp Call Recording: व्हॉट्सअॅपचा (whatsapp) वापर जगभरातील मोठ्या संख्येने लोक करतात. आता कार्यालयीन कामकाजातही त्याचा वापर सुरू झाला आहे. बरेच लोक सामान्य कॉल करण्याऐवजी व्हॉट्सअॅप कॉल करतात. अशा परिस्थितीत अनेक वापरकर्ते सामान्य कॉल्सप्रमाणे व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करू इच्छितात. प्रश्न असा आहे की, तुम्ही व्हॉट्सअॅपवर कॉल रेकॉर्ड (whatsapp call record) करू शकता का? व्हॉट्सअॅपवर तुम्हाला व्हिडिओ … Read more