PM Jeevan Jyoti Bima Yojana: फक्त 436 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 2 लाखांचा फायदा, जाणून घ्या काय आहे ही सरकारी योजना…..
PM Jeevan Jyoti Bima Yojana: आज आपण भारत सरकारच्या एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आहे. या योजनेत तुम्ही फक्त 436 रुपये गुंतवून संपूर्ण 2 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. देशातील गरीब आणि वंचित (poor and deprived) घटकांना विमा संरक्षणाशी जोडणे … Read more