Green Chilly Farming: शेतकरी ही शेती करून अवघ्या 70 दिवसांत मिळवू शकतात भरघोस नफा, अशी करा शेती……
Green Chilly Farming: देशातील अनेक राज्यांमध्ये मसाल्यांचे पीक (crop of spices) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याच्या लागवडीमुळे कमी खर्चात भरघोस नफा मिळतो. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांमध्ये शेतकरी मिरचीची लागवड (Cultivation of chillies) करून चांगले उत्पादन घेतात. तुम्हालाही मिरचीची लागवड करून चांगला नफा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. योग्य … Read more