The Great Gamma: चक्क! या भारतीय पैलवानने 1200 किलो वजन उचलले होते, जाणून घ्या या पैलवनाचे आयुष्य, करिअर, डाएट आणि वर्कआउट….

The Great Gamma: भारतात असे एकापेक्षा एक पैलवान झाले आहेत, ज्यांनी जगामध्ये देशाचे नाव कमावले आणि खूप नाव कमावले. अशाच एका पैलवानाचे नाव होते ‘गामा पहेलवान’. त्यांना ‘द ग्रेट गामा (The Great Gamma)’ आणि रुस्तम-ए-हिंद म्हणूनही ओळखले जात होते. आज 22 मे 2022 हा त्यांचा 144 वा वाढदिवस आहे आणि Google ने डूडल बनवून त्यांचा … Read more