Soaps price cut: लाइफबॉय आणि लक्सच्या किमती झाल्या कमी, या कंपनीने हि साबणाच्या किमतीत केली कपात…..

Soaps price cut: सणासुदीच्या काळात लोकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. ज्या दैनंदिन वापरातील उत्पादने बनवतात अशी FMCG कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (Hindustan Unilever Limited) आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Godrej Consumer Products Limited) यांनी त्यांच्या काही ब्रँडच्या साबणांच्या किमती कमी (Soap prices are low) केल्या आहेत. कच्च्या मालाच्या दरात घट झाल्यामुळे कंपन्यांनी काही साबणांच्या किमती … Read more