Nothing Phone (1) चा फोटो आला समोर; “या” दिवशी होणार लॉन्च; जाणून घ्या रिसायकल वस्तूंपासून बनवलेल्या फोनबद्दल सर्वकाही
Nothing Phone : Nothing Phone (1) स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. Nothing चा पहिला स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी, फोनच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती समोर आली आहे. लॉन्चच्या काही दिवस अगोदर, नथिंग फोन (1) च्या रिटेल बॉक्सचे व्हिडिओ आणि अनबॉक्सिंग फोटो समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या फोनचा रिटेल बॉक्स खूपच स्लिम आहे. तसेच मिळलेल्या माहितीनुसार या … Read more