Guinness World Records: चक्क! रोज दारू पिऊनही या माणसाचे 113 वर्षे दीर्घायुष्य, जाणून घ्या दीर्घ आयुष्याचे रहस्य काय आहे
Guinness World Records:व्हेनेझुएलाच्या जुआन व्हिसेंट पेरेझ मोरेस (Juan Vicente Perez Mores) यांना गेल्या आठवड्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) मध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले. जुआन विसेंट पेरेझ मोरेस सध्या 113 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म 27 मे 1909 रोजी झाला. दीर्घायुष्यासाठी सकस आहार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु … Read more