Mahogany Farming: बियाणे, साल, लाकूड, पाने विकून बना करोडपती; या झाडाच्या लागवडीमध्ये बंपर नफा….
Mahogany Farming: महोगनी लागवडीमुळे (mahogany plantation) शेतकरी (farmer) करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकतो. शेतकऱ्यांनी फक्त त्याच्या लागवडीसाठी संयम बाळगण्याची गरज आहे. 200 फूट उंचीपर्यंत वाढलेल्या या झाडाच्या बिया (seeds), साल, लाकूड आणि पाने बाजारात चांगल्या दरात विकली जातात. महोगनी लाकूड खराब होत नाही – महोगनी 12 वर्षांत विकसित होते. याच्या काड्या लवकर खराब होत … Read more