Posted inताज्या बातम्या, आर्थिक

Crorepati Tips: दररोज 10-20 रुपये वाचवून तुम्हीही होऊ शकता करोडपती? श्रीमंत होण्याशी संबंधित ही आहेत 10 प्रश्न आणि उत्तरे……….

Crorepati Tips: कोणतेही रॉकेट सायन्स नाही तर आजच्या तारखेत प्रत्येकजण करोडपती (millionaire) होऊ शकतो. पण त्यासाठी इच्छाशक्ती (willpower) असली पाहिजे. त्याचे साधे सूत्र असे आहे की, जो पैसा वाचवेल तो निश्चित ध्येय सहज साध्य करू शकतो. जर आतापर्यंत तुम्ही फक्त करोडपती बनू इच्छित असाल तर वेळ आली आहे, पहिले पाऊल उचला. आज आपण अशाच 10 […]