Tata Motors : गजब..! नवीन Tata Nexon Jet Edition भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Tata Motors : टाटा मोटर्सने त्यांच्या नेक्सॉन, हॅरियर, सफारीचे जेट एडिशन लाँच केले आहे, टाटाच्या जेट एडिशन एसयूव्हीला प्रीमियम फील देण्यासाठी स्टारलाईट कलर पर्यायात आणण्यात आले आहे. यासह, नवीन वैशिष्ट्ये आणि फीचर्स जोडली गेली आहेत जी त्यास प्रीमियम आणि लक्झरी अनुभव देतात. Tata Jet Edition SUV आजपासून देशभरातील डीलरशिपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेक्सॉन … Read more