Mosquito bites: डासांच्या दहशतीमुळे त्रस्त आहात का? घरात लावा ही 5 झाडे!
Mosquito bites : उन्हाळा आणि पावसाळा सुरू झाला की डासांचा त्रास (Mosquito bites) सुरू होतो. अनेकवेळा संध्याकाळी आपण घराच्या छतावर, अंगणात किंवा बाल्कनीत हवेसाठी बसतो तेव्हा आपल्याला डास चावल्याने त्रास होतो. डास आपल्यासोबत विविध प्रकारचे घातक आजारही घेऊन येतात. त्यामुळेच डासांपासून दूर राहणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशाच 5 वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या घरात … Read more