Stock market: या 7 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून पैसे कमावण्याची उत्तम संधी, जाणून घ्या तज्ञांनी शिफारस केलेले शेअर्स….
Stock market: शेअर बाजार (Stock market) गेल्या 7 महिन्यांपासून दबावाखाली काम करत आहे. ऑक्टोबर-2021 मध्ये सेन्सेक्सने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तेव्हापासून बाजारात घसरण सुरूच आहे. वास्तविक ऑक्टोबर-2021 मध्ये सेन्सेक्स (Sensex) 62000 च्या वर गेला होता. तर निफ्टी (Nifty) 18600 वर पोहोचला. मात्र त्यानंतर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या सेन्सेक्स 54000 च्या आसपास व्यवहार करत … Read more