Tata Motors : या ऑगस्टमध्ये टाटा मोटर्सच्या कारवर मिळत आहे 40,000 रुपयांपर्यंतची सूट, बघा काय आहे ऑफर
Tata Motors : गेल्या काही महिन्यांत टाटा मोटर्सच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत आपली विक्री आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात, टाटा मोटर्सने Rs.40,000 पर्यंत सूट जाहीर केली आहे. हे फायदे 31 ऑगस्ट 2022 पूर्वी खरेदी केलेल्या Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari सारख्या निवडक मॉडेल्सवर लागू आहेत. जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर … Read more