Ola Electric Car : स्पोर्टी लूक, लक्झरी फीचर्स; Ola इलेक्ट्रिक कारचा नवीन टीझर रिलीज

Ola Electric Car

Ola Electric Car : ओला पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार आणण्याचा विचार करत असून कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी या इलेक्ट्रिक कारचा नवीन टीझर जारी केला आहे. भाविशने ट्विट करून टीझर रिलीज केला आहे. तसेच आम्ही भारतातील सर्वात स्पोर्टी कार बनवणार आहोत. असे देखील म्हंटले आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये कारबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही … Read more